विचारपुष्प.४

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎋🙏 ॥ सुप्रभात ॥ 🙏🎋

जीवन आहे एक रम्य पहाट,
संकटांनी गजबजलेली एक वादळवाट,

सोनेरी क्षणांची एक आठवण,
सुख दुःखाची गोड साठवण,

प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली कविता,

जाणिवेच्या पलीकडच
जगावेगळं गाव,
यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव आहे.
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
हदगाव, नांदेड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment