विचारपुष्प २.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
व्यवसायात यश आणि जीवनात सुख शोधायचे असेल तर सहकार करा व सहकाराचा आत्मा मिळवा. पश्चिम दिशा पूर्व दिशेला तुझी मला जरुर नाही असे म्हणू शकेल काय ? त्याचप्रमाणे तुझी मला जरुर नाही असे मालक नोकराला म्हणू शकत नाही. राष्ट्रीय जीवनात, व्यावसायिक जीवनात आणि घरगुती जीवनात तुम्हालाही काही चांगले साध्य करायचे असेल तर सहानुभूति आणि सहकार यांचीच गरज असते.
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
हदगाव, नांदेड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment