विचारपुष्प १०.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

गोड मधं बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही...
त्यासाठी सावधान रहा...
कारण...

जास्त गोड बोलणारे पण इजा पोहचवु शकतातं...

गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..
पण एकदा का तहान भागली की मग " पाण्याची चव " आणि " माणसाची नियत " दोन्ही बदलतात....


जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात ...
आणि....
थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात..
😊😊😊😊
" देवळात जाऊन माणसे
   दुकानात गेल्यासारखी वागतात ,
चारआठाने टाकून काही ना काही मागतात."

'लालसेचा अग्नी कधी शांत होत नाही.जो जो त्याचा अंगिकार कराल तो तो अधीक प्रज्वलीत होत जातो.

म्हणून माणसाने जीवन जगत  असतांना लालसा,स्वार्थी प्रवृत्ती,व्देष,घृणा ह्या सर्व अपायकारक विकृती टाळल्या पाहिजेत. 🙏 आणि प्रेम, माया  ,ममता, निस्वार्थी प्रवृत्तीने आपले जीवन जगले पाहिजे.🙏
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment