इयत्ता - तिसरी . विषय- गणित प्रश्न 25. संपूर्ण पाठ्यांशवर आधारित .

📘📕📒📔📙📘📕📒📔📙
<><><><><><><><><><><><><>
 🌷  वस्तुनिष्ट प्रश्न 🌷
<><><><><><><><><><><><>
     विषय : गणित
      इयत्ता : तीसरी
▪▪▪▪▪▪▪▪▪▪
प्र.01.  534 - 111 = किती ?
(1) 423
(2) 533
(3) 333
(4) 645
उत्तर : (1) 423 ✅
〰〰〰〰〰〰
प्र.02. सहा रूमालांची किंमत 48 रूपये आहे , तर अशा 15 रूमालांची किंमत किती ?
(1) रू .80
(2) रू.120
(3) रू. 75
(4) रू. 500
उत्तर :(2) रू. 120 ✅
〰〰〰〰〰
प्र.03.  4 तास 30 मि. + 2 तास 40 मि.= किती ?
(1) 6 तास 10 मि.
(2) 5 तास 10 मि.
(3) 7 तास 10 मि.
(4) 6 तास 50 मि.
उत्तर:(3) 7 तास 10 मि.✅
〰〰〰〰
प्र.04  प्रत्येकी 9 रू. डझन याप्रमाणे 4 डझन केळी व प्रत्येकी 11 रू. याप्रमाणे 3 अननस घेऊन विक्रेत्याला 50 रूपयाची एक नोट दिली . तर किती रूपये अद्याप त्याला द्यायचे आहेत ?
(1) 3 रू.
(2) 19 रू.
(3) 46 रू.
(4) 13 रू.
उत्तर:(2) 19 रू.✅
〰〰〰〰
प्र05  420 + 679 = किती ?
(1) 1090
(2) 1009
(3)  4779
(4) 1099
उत्तर: (4) 1099 ✅
〰〰〰〰〰
प्र06  45 × 34= 1530 तर 450 x 34 = किती ?
(1) 15300
(2) 1520
(3) 1430
(4) 1630
उत्तर: (1) 15300✅
〰〰〰〰〰〰
प्र07  134 x 10 = किती ?
(1) 13410
(2) 1340
(3) 1300
(4) 1303
उत्तर: (2) 1340 ✅
〰〰〰〰〰
प्र 08. 78 x 0 = किती ?
(1) 78
(2) 780
(3) 0
(4) 708
उत्तर : (3) 0 ✅
〰〰〰〰
प्र 09 → या आकृतीचे खालीलपैकी नाव कोणते ?
(1) रेषा
(2) रेषाखंड
(3) किरण
(4) कोन
उत्तर : (3) किरण✅
〰〰〰〰〰
प्र 10. एका बसमध्ये 75 मुले याप्रमाणे 225 मुलांना बसण्यासाठी किती बसेस लागतील ?        
(1) 4
(2) 3
(3) 5
(4) 2
उत्तर :(2) 3 ✅
〰〰〰〰
प्र 11. गंगारामांनी 800 रूपयांपैकी 600 रूपये शाळेला देणगी दिली आणि उरलेली रक्कम शाळेत प्रथम येणा-या 4 मुलांना बक्षीसरूपाने समान वाटण्यास सांगितले तर प्रत्येक मुलाला किती रूपयांचे बक्षीस मिळेल ?
(1) 20 रूपये
(2) 40 रूपये
(3) 50 रूपये
(4) 80 रूपये
उत्तर :(3) 50 रूपये ✅
〰〰〰〰
प्र 12. 621 + 901
(1) 1523
(2) 1522
(3) 1521
(4)  2115
उत्तर : (2) 1522 ✅
〰〰〰〰
प्र 13. 100 + 999 = किती ?
(1) 9899
(2) 9119
(3) 1199
(4)  1099
उत्तर : (4) 1099 ✅
〰〰〰〰
प्र 14. रोज पावणेतीन लीटर यापमाणे सहा दिवसात एकूण किती लीटर दूध घेतले जाईल ?
(1) साडेपंधरा लीटर
(2) साडेबावीस लीटर
(3) साडेसोळा लीटर
(4) सोळा लीटर
उत्तर : (3) साडेसोळा लीटर ✅
〰〰〰〰
प्र 15.  509 या संख्येतील दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती ?
(1) 500
(2) 9
(3) 50
(4) 0
उत्तर : (4) 0 ✅
〰〰〰〰
प्र 16.709 ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?
(1) सत्तर नऊ
(2) नऊशे सात
(3) सात नऊ
(4) सातशे नऊ
उत्तर : (4) सातशे नऊ ✅
〰〰〰〰
प्र 17.चौकोनास किती बाजू असतात ?
(1) पाच
(2) दोन
(3) तीन
(4) चार
उत्तर : (4) चार✅
〰〰〰〰〰
प्र 18. रोज साडेतीन लीटर दूध याप्रमाणे एका आठवड्यात किती लीटर दूध घेतले ?
(1) चोवीस
(2) साडेचोवीस
(3) साडे अठरा
(4) अठरा
उत्तर : (2) साडेचोवीस
〰〰〰〰〰
प्र 19.पाऊण रूपया + दीड रूपया = ?
(1) 2.25
(2) 22.5
(3) 2.50
(4) 2.75
उत्तर : (1) 2.25 ✅
〰〰〰〰
प्र 20. *13 ही तीन अंकी संख्या आहे तर फुलीच्या जागी खालीलपैकी कोणत्या अंकामुळे ती लहानात लहान असेल ?
(1) 0
(2) 1
(3)  2
(4) 3
उत्तर : (2) 1✅
〰〰〰〰
प्र 21.  5, 0 , 4  या अंकापासून पाचशे पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ?

(1) 6
(2) 7
(3) 8
(4) 9
उत्तर : (3) 8 ✅
〰〰〰〰
प्र 22.  एका पुस्तकाची किंमत 20 रूपये आहे , तर अशा 18 पुस्तकांची किंमत किती ?
(1) 660 रूपये
(2)  606 रूपये
(3)  218 रूपये
(4)  360 रूपये
उत्तर : (4) 360  रूपये ✅
〰〰〰〰〰
प्र 23. 8 ÷ 1 + 7 ◻ 60
(1) <
(2) >
(3) =
(4) यापैकी नाही
उत्तर : (1) < ✅
〰〰〰〰
प्र 24. 1243 ◻ 4312 चौकोनात खालीलपैकी योग्य चिन्ह वापरा .
(1) >
(2) <
(3) =
(4) यापैकी नाही
उत्तर : (2) < ✅
〰〰〰〰
प्र 25.  40,279 या संख्येतील 0 व 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ?
(1) 9
(2) 1,009
(3) 0
(4) यापैकी नाही
उत्तर : (1) 9 ✅

□□□□□□□□□□□□□□□□□□□□
•••••••••••••• •••••••••••••••••••••
〰〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment