कथा.क्रमांक ८.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ८ 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻लहान झाड ☘ ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
नदीच्या काठी मोठे 🌳झाड होते ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. 💦💦💦💦💦🌳💦💦💦💦💦💦
वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान ☘झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने 🌳त्या लहान ☘ झाडाला विचारले, 'अरे, या वार्याने माझ्यासारखं मोठ🌳 झाड पाडलं, त्या  वार्याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास?
              त्यावर लहान ☘ झाडाने उत्तर दिले , 'अरे मिञा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय.
👊 बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात  घेऊन मी वार्यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'


तात्पर्यः  समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे. तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते बर्याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment