विचारपुष्प ९.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

गंध आवडला फुलाचा 🌹🌹म्हणुन फुल🌹 मागायचं नसतं
गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं.

अशावेळी आपल्या मनाला💗 आपणच आवरायचं असतं.

परक्यापेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरेआडुन होतात वार भळभळणार्या जखमेतुन विश्वास घाताच रक्त वाहतं छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणचं पुसायचं असतं.
अशावेळी आपल्या मनाला💗 आपणच आवरायचं असतं
आपलं सुख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे .

पण;दुसर्याला मारुन जगण
हा कुठला न्याय आहे माणुस म्हणुन माणसावर खरं प्रेम💓 करायचं आपल्यासाठी थोडं दुसर्यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बनवायचं असतं
अशावेळी आपणच आपल्या मनाला आवरायचं असतं.
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment