कथा क्रमांक ५.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग - पाच  📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ पारधी व साळुंकी ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका पारध्याने पक्षी पकडण्यासाठी एके ठिकाणी जाळे मांडून ठेवले. त्यात एक साळुंकी सापडली. ती मोठमोठ्याने ओरडू लागली,  'अरे देवा! मी असा काय अपराध केला आहे ? मला अशा संकटात का घातलास? मी काही कोणाचे पैसे, सोन चोरलं नाही? मी फक्त गव्हाचा दाणा घेतला, तेवढयासाठी एवढी मोठी शिक्षा !

तात्पर्यः "चोरलेली वस्तू कितीही लहान व शुल्लक असली तरी त्यामुळे चोरीचा गुन्हयाचे स्वरूप लहान होते असे नाही."
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment