📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग 6 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ विहिरीत पडलेला कोल्हा ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक कोल्हा एका विहिरीत पडला त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. तो आपले डोके मोठ्या मुष्कीलीने पाण्याबाहेर ठेवू शकत होता. इतक्यात एक लांडगा त्या ठिकाणी आला व विहिरीत पडलेला कोल्हा पाहून मोठ्या कळवळ्याने त्याला म्हणाला, 'अरेरे ! मिञा तूच का आत पडला आहेस ? तिथे तुला फारच थंडी वाजत असेल आणि तू पडलास तरी कसा विहिरीत ? तुझी स्थिती पाहून मला फार वाईट वाटतं हे कस काय झालं ते तरी मला कळू दे.'
त्यावर कोल्हा म्हणाला , ' मिञा, तू कृपा करून जर एखादी दोरी आत सोडशील तर तुझ्या या शाब्दिक कळकळीपेक्षा ती मला यावेळी अधीक उपयोगी पडेल. विहिरीतून वर येण्यासाठी तू मला मदत कर, म्हणजे मी माझी हकीकत तुला सांगतो.'
तात्पर्यः "एखाद्या संबंधात नुसते बोलून दाखवून शाब्दिक कळकळ करण्यापेक्षा त्याला थोडी जरी प्रत्यक्ष मदत केली तर त्याची किंमत फार मोठी आहे."
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:
Post a Comment