इयत्ता - तिसरी .-विषय - भाषा प्रश्न 25..संपूर्ण पाठ्यक्रमावर आधारित .

📘📕📒📔📙📘📕📒📔📙
<><><><><><><><><><><><><>
 🌷  वस्तुनिष्ट प्रश्न 🌷
<><><><><><><><><><><><>
     विषय:मराठी
      इयत्ता : तीसरी
▪▪▪▪▪▪▪▪▪▪खालील परिच्छेद वाचुन प्रश्नांची अचुक उत्तरे सोडवा.
' हातात दप्तर नि करडा घेऊन आम्ही वाटेने चाललो. वाटेत माडांची 🌴 उंचच्या उंच झाड होती. वाटेतला सांकव वलांडून आम्ही पलीकडे आलो.इतक्यात पाऊस गळू लागला. वाटेतल्या गोठणीत काही गोकरी वसले होते.
प्र.01. वाटेत कशाची झाडे  होती ?
(1) वड
(2) आंबा
(3)  माड
(4)  लिंब
उत्तर : (3)  माड✅
〰〰〰〰〰〰
प्र.02. 'सांकव' या  शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
(1)  ओढा
(2)  झरा
(3)  नदी
(4)  पूल
उत्तर :  (4) पूल.✅
〰〰〰〰〰
प्र.03.दर महिन्याला प्रसिद्ध होणारे काय असते?
(1) दैनिक
(2) मासिक
(3) पाक्षिक
(4) वार्षिक
उत्तर: (2) मासिक✅
〰〰〰〰
प्र.04अरे वेड्या, कुठे चाललास?नदीला पाणी किती आलंय. वाहून जाशील मागे फिर. असे कोण म्हणाले?
(1) खारुताई
(2) गोगलगाय
(3) चिऊताई
(4) मैना
उत्तर: (1)मैना  ✅
〰〰〰〰
प्र05 मनुली होती दंग, तिला दिसला ..............
(1) हत्ती
(2) चांदोबा
(3) फुगेवाला
(4) पतंग
उत्तर: (4)पतंग✅
〰〰〰〰〰
प्र06 हिक्के होक्के मरांग उरस्काट हे गीत कोणत्या भाषेतील आहे?
(1) आंध
(2) गोंडी
(3) वारलु
(4) भिल्ल
उत्तर:(2)गोंडी✅
〰〰〰〰〰〰
प्र07मुग्धाने मनाशीन नवीन वर्षाचा कोणता संकल्प केला?
(1) रोज अभ्यास करायचा.
(2) रोज गीतगायन करायचे.
(3) रोज वाचन करायचे.
(4) रोज काहितरी लिहायचे.
उत्तर: (4) रोज काहितरी लिहायचे.✅
〰〰〰〰〰
प्र 08. 'बेगमी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
(1) साठा
(2) पुरवठा
(3) संपणे
(4) फेकणे
उत्तर : (1)साठा✅
〰〰〰〰
प्र 09बाराखडीतील अक्षरांचा योग्य क्रमातील जोडी ओळखा.
(1) काळोख - केस - काटा
(2) कप - कान - किनारा
(3) कुदळ - काम - कर
(4) कमला - काय - करणार
उत्तर : (2) कप - कान - किनारा✅
〰〰〰〰〰
प्र 10.डेबूला कशाची हौस होती?
(1) रोज पाणी भरण्याची.
(2) कोणतेही काम मनापासून करण्याची.
(3) शेतात काम करण्याची.
(4) किर्तनाची.
उत्तर : (2) कोणतेही काम मनापासून करण्याची.✅
〰〰〰〰
प्र 11.सडलेल्या कचर्याचे उत्तम .........  बनविता येत.
(1) चारा
(2) खत
(3) वस्तू
(4) बियाणं
उत्तर : (2)खत✅
〰〰〰〰
प्र 12.'पाऊसधारा' ह्या शब्दापासून किती अर्थपूर्ण किती शब्द तयार होतात?
(1) सात
(2) नऊ
(3) पाच
(4) आठ
उत्तर : (4)आठ✅
〰〰〰〰
प्र 13.ओळखा पाहू?दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी
(1) कान
(2) डोळे
(3) हात
(4) पाय
उत्तर : (2)डोळे✅
〰〰〰〰
प्र 14.'पाऊसधारा' ह्या शब्दापासुन किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात?
(1) सात
(2) नऊ
(3) पाच
(4) आठ
उत्तरः(4)  आठ✅
〰〰〰〰
प्र 15. ओळखा पाहू.दोन भाऊ  शेजारी, भेट नाही संसारी.
(1) कान
(2) डोळे
(3)  हात
(4)  पाय
उत्तर : (2) डोळे ✅
〰〰〰〰
प्र 16. सुट्टीचा दिवसांत नेहमीचे जग कसे होते?
(1) सजविलेले
(2) चमचमीत तार्यांनी असलेले
(3) जादूने अदभुत
(4) इंद्रधनुवर असलेले
उत्तर : (3) जादुने अदभुत✅
〰〰〰〰
प्र 17. नाताळ सण कोणत्या महिन्यात येतो ?
(1) सप्टेंबर
(2) नोव्हेंबर
(3) जानेवारी
(4) डिसेंबर
उत्तर :  (4) डिसेंबर ✅
〰〰〰〰〰
प्र 18. 'रानपाखरा' या कवितेचे कवि कोण?
(1) गोपीनाथ
(2) नवनाथ
(3) सारनाथ
(4) निवृतीनाथ
उत्तर : (1) गोपीनाथ✅
〰〰〰〰〰
प्र 19. बंडुने ठेंगुसाठी कशाचा   होड्या बनवल्या?
(1) कागदाच्या
(2) सागाचा पानांचा
(3) आक्रोडांच्या टरफलांच्या
(4) पुठ्यांच्या
उत्तर : (3 ) आक्रोडांचा टरफलांच्या✅
〰〰〰〰
प्र 20. चमचा लिंबू हा खेळ कसा खेळला जातो?
(1) सर्व  मुलांना आडव्या रेषेत पाठवतात.
(2) एकामागे एक याप्रमाणे मुले जातात.
(3) मुलांना एकदाच पळवतात.
(4) एकाचा नंतर थोडा वेळाने दुसरा  याप्रमाणे
उत्तर : (2)  एकामागे एक याप्रमाणे मुले जातात.✅
〰〰〰〰
प्र 21. वळणावरचे झाड काय करु लागले?
(1) पळु  लागले
(2) थांबलेले होते
(3) थरकापू लागले
(4) वर जाऊ लागले
उत्तर : (3) थरकापू लागले ✅
〰〰〰〰
प्र 22.डॉ. भिसे यांनी किती शोध लावले?
(1)  ३००
(2)   २५०
(3)   १५०
(4)   २००
उत्तर : (4) २००✅
〰〰〰〰〰
प्र 23.  कवी इंद्रजित भालेराव या कवीचा  दोस्त कोण?
(1)  गाय
(2)  वासरु
(3)  कोकरु
(4)   कुञा
उत्तर :( 2. ) वासरु✅
〰〰〰〰
प्र 24. रमाबाईच्या आईचे नाव काय होते?
(1)  सुमिञाबाई
(2)   राधाबाई
(3)  कुसुमबाई
(4)  रखमाबाई
उत्तर : (4)  रखमाबाई ✅
〰〰〰〰
प्र 25. 'आरंभ करणे' या  वाक्याचा अर्थ खालीलप्रमाणे कोणता?
(1)  सुरूवात करणे
(2)  स्थलांतर करणे
(3)  समांतर करणे
(4)  अंत  करणे
उत्तर (1)  सुरूवात करणे. ✅

□□□□□□□□□□□□□□□□□□□□
•••••••••••••••••••••••••••••••••••
〰〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment