📘📕📒📔📙📘📕📒📔📙
<><><><><><><><><><><><><>
🌷 वस्तुनिष्ट प्रश्न 🌷
<><><><><><><><><><><><>
विषय : सामान्य ज्ञान
इयत्ता : तीसरी
▪▪▪▪▪▪▪▪▪▪
प्र.01.भारताचे सध्याचे (सन.२०१६) पंतप्रधान कोण आहेत?
(1) डॉ.राधाकृष्णन
(2) नरेंद्र मोदी
(3) मनमोहन सींग
(4) राजीव गांधी
उत्तर : (2) नरेंद्र मोदी ✅
〰〰〰〰〰〰
प्र.02.संविधानाचे शिल्पकार कोण ?
(1) महात्मा गांधी
(2) स्वामी विवेकानंद
(3) महात्मा फुले
(4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : डॉ . बाबासाहेब आंबेडकर ✅
〰〰〰〰〰
प्र.03. भावार्थदिपीका हा ग्रंथ कोणी लिहिला?
(1) संत तुकाराम
(2) संत ज्ञानेश्वर
(3) संत नामदेव
(4) संत एकनाथ
उत्तर: (2) संत ज्ञानेश्वर ✅
〰〰〰〰
प्र.04 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?
(1) कमळ
(2) गुलाब
(3) झेंडू
(4) मोगरा
उत्तर: (1) कमळ ✅
〰〰〰〰
प्र05 फळांचा राजा कोण?
(1) चिकु
(2) अननस
(3) आंबा
(4) डाळींब
उत्तर: (3)आंबा ✅
〰〰〰〰〰
प्र06 विमानाचा शोध कोणी लावला?
(1) जी. मार्कोनी
(2) जेम्स वँट
(3) हंप्रे डेव्ही
(4) राईट बंधु
उत्तर: राइट बंधु ✅
〰〰〰〰〰〰
प्र07. कांगारूचा देश कोणता?
(1) अफ्रिका
(2) थायलंड
(3) जपान
(4)आस्ट्रेलिया
उत्तर: 4.आस्ट्रेलिया✅
〰〰〰〰〰
प्र 08. सात बेटांचे शहर कोणते?
(1) पुणे
(2)मुंबई
(3) कोलकत्ता
(4) जयपूर
उत्तर : मुंबई ✅
〰〰〰〰
प्र 09. गोदावरी या नदीवर कोणते धरण आहे ?
(1) उजनी
(2) कोयणा
(3) दारणा
(4) गंगापूर
उत्तर : गंगापूर ✅
〰〰〰〰〰
प्र 10.राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
(1) ठाणे
(2) कोल्हापूर
(3) सातारा
(4) बीड
उत्तर : कोल्हापूर ✅
〰〰〰〰
प्र 11. भारताचे राष्ट्रपिता कोण?
(1) पंडित नेहरू
(2) महात्मा गांधी
(3) महात्मा फुले
(4) लोकमान्य टिळक
उत्तर : महात्मा गांधी ✅
〰〰〰〰
प्र 12. 'श्यामची आई' हे पुस्तक कोणी लिहिले ?
(1) सानेगुरूजी
(2) कुसुमाग्रज
(3) केशवसुत
(4) महर्षी व्यास
उत्तर : सानेगुरूजी ✅
〰〰〰〰
प्र 13. गोदावरी या नदीचा उगम कोठे झाला ?
(1) ञ्यंबकेश्वर
(2) सातपुडा
(3) भिमाशंकर
(4) अजिंठा डोंगर
उत्तर : ञ्यंबकेश्वर ✅
〰〰〰〰
प्र 14. प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात?
(1) 15 आँगस्ट
(2) 1मे
(3) 17 सप्टेंबर
(4) 26 जानेवारी
उत्तर : 26 जानेवारी ✅
〰〰〰〰
प्र 15.उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
(1) कृष्णा
(2) वैतरणा
(3) भीमा
(4) नाईल.
उत्तर ः 4. भीमा ✅
□□□□□□□□□□□□□□□□□□□□
•••••••••••••••••••••••••••••••••••
〰〰〰〰〰〰〰〰
<><><><><><><><><><><><><>
🌷 वस्तुनिष्ट प्रश्न 🌷
<><><><><><><><><><><><>
विषय : सामान्य ज्ञान
इयत्ता : तीसरी
▪▪▪▪▪▪▪▪▪▪
प्र.01.भारताचे सध्याचे (सन.२०१६) पंतप्रधान कोण आहेत?
(1) डॉ.राधाकृष्णन
(2) नरेंद्र मोदी
(3) मनमोहन सींग
(4) राजीव गांधी
उत्तर : (2) नरेंद्र मोदी ✅
〰〰〰〰〰〰
प्र.02.संविधानाचे शिल्पकार कोण ?
(1) महात्मा गांधी
(2) स्वामी विवेकानंद
(3) महात्मा फुले
(4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : डॉ . बाबासाहेब आंबेडकर ✅
〰〰〰〰〰
प्र.03. भावार्थदिपीका हा ग्रंथ कोणी लिहिला?
(1) संत तुकाराम
(2) संत ज्ञानेश्वर
(3) संत नामदेव
(4) संत एकनाथ
उत्तर: (2) संत ज्ञानेश्वर ✅
〰〰〰〰
प्र.04 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?
(1) कमळ
(2) गुलाब
(3) झेंडू
(4) मोगरा
उत्तर: (1) कमळ ✅
〰〰〰〰
प्र05 फळांचा राजा कोण?
(1) चिकु
(2) अननस
(3) आंबा
(4) डाळींब
उत्तर: (3)आंबा ✅
〰〰〰〰〰
प्र06 विमानाचा शोध कोणी लावला?
(1) जी. मार्कोनी
(2) जेम्स वँट
(3) हंप्रे डेव्ही
(4) राईट बंधु
उत्तर: राइट बंधु ✅
〰〰〰〰〰〰
प्र07. कांगारूचा देश कोणता?
(1) अफ्रिका
(2) थायलंड
(3) जपान
(4)आस्ट्रेलिया
उत्तर: 4.आस्ट्रेलिया✅
〰〰〰〰〰
प्र 08. सात बेटांचे शहर कोणते?
(1) पुणे
(2)मुंबई
(3) कोलकत्ता
(4) जयपूर
उत्तर : मुंबई ✅
〰〰〰〰
प्र 09. गोदावरी या नदीवर कोणते धरण आहे ?
(1) उजनी
(2) कोयणा
(3) दारणा
(4) गंगापूर
उत्तर : गंगापूर ✅
〰〰〰〰〰
प्र 10.राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
(1) ठाणे
(2) कोल्हापूर
(3) सातारा
(4) बीड
उत्तर : कोल्हापूर ✅
〰〰〰〰
प्र 11. भारताचे राष्ट्रपिता कोण?
(1) पंडित नेहरू
(2) महात्मा गांधी
(3) महात्मा फुले
(4) लोकमान्य टिळक
उत्तर : महात्मा गांधी ✅
〰〰〰〰
प्र 12. 'श्यामची आई' हे पुस्तक कोणी लिहिले ?
(1) सानेगुरूजी
(2) कुसुमाग्रज
(3) केशवसुत
(4) महर्षी व्यास
उत्तर : सानेगुरूजी ✅
〰〰〰〰
प्र 13. गोदावरी या नदीचा उगम कोठे झाला ?
(1) ञ्यंबकेश्वर
(2) सातपुडा
(3) भिमाशंकर
(4) अजिंठा डोंगर
उत्तर : ञ्यंबकेश्वर ✅
〰〰〰〰
प्र 14. प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात?
(1) 15 आँगस्ट
(2) 1मे
(3) 17 सप्टेंबर
(4) 26 जानेवारी
उत्तर : 26 जानेवारी ✅
〰〰〰〰
प्र 15.उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
(1) कृष्णा
(2) वैतरणा
(3) भीमा
(4) नाईल.
उत्तर ः 4. भीमा ✅
□□□□□□□□□□□□□□□□□□□□
•••••••••••••••••••••••••••••••••••
〰〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment