विचारपुष्प ४८.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
पुस्तकातील पानातून जे शिकता येत नाही ते स्त्रीच्या शब्दातून शिकता येते.
कारण स्त्रीच्या शब्दाला प्रेम , सेवा  आणि समर्पण वृत्तीचं तेज लाभलेल असते.त्यामुळं स्त्रीच्या शब्दांचा मंञ बनतो.
त्याग ,सेवा ,प्रेम ,सहकार्य आणि सुधारणा या शब्दांना जो अर्थ प्राप्त झाला आहे. त्याचे श्रेय प्रथम स्त्रीकडेच जाते.

          आजच्या स्त्रीने आपली दृष्टी विशाल केली पाहिजे. आपला नेभळटपणा सोडून धीट बनले पाहिजे. मनातील भ्रम टाकून निर्भय बनलं पाहिजे तरच स्त्री ही समाजपरिवर्तनाची देवता ठरेल!!🙏

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment