🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏 'माता पृथ्वीपेक्षाही 🌎महान आहे'.
जन्म देण्यापासून ते आपल्या पायावर उभे करण्यापर्यंत आपले माता-पिता आपली सेवा करीत असतात.या सेवेच्या मोबदल्यात आपण त्यांना 'मेवा' देऊन संतुष्ट करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.
मुलगा आणि मुलगी हा भेद नसावा.मुलगी ही कुणाची तरी सुन असतेच तिने आपले सासु-सासरे हे माता-पिता समजावे.आणि मनोभावे सेवा करावी.
🙏ईश्वर स्वरूप माता-पित्यांना जो आनंद😀 होतो तो वर्णन करणे कठिण आहे.त्यांचा आशीर्वाद हा अतीमोलाचा असतो.
भविष्यात सुख,शांती, समाधान,यश व समृद्धी प्राप्त करुन देण्यास सहायभूत ठरतो.
🙏 म्हणून " आईची पूजा म्हणजे वत्सलतेने उभ्या असणाऱ्या परमेश्वराची पूजा होय. माऊली म्हणजे निस्सीम सेवेची मूर्ती, 'आई' ह्या शब्दाहून आणखी उच्च शब्द आहे कोठे? '🌥'ढगाआड गेलेला चंद्र 🌝 पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेले आईवडील पुन्हा दिसत नाही.'
🙏मातृ-पितृ सेवा हीच सर्वोत्तम ईश्वरी सेवा होय.🙏
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:
Post a Comment