विचारपुष्प ३०.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
श्रमाने माणसाच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो.  पण केव्हा ?   माणूस पैशाकरता,  निर्वाहाकरता किंवा अधीकार्यांच्या मर्जीकरता नाइलाजाने म्हणून जेव्हा श्रम करतो , तेव्हा  त्या  श्रमाने त्याच्या मानवी मूल्यांचा विकास होत नाही ,  प्रतिष्ठा फक्त पैशाची वाढते , श्रमाची वाढत नाही ,  माणसाचीही वाढत  नाही.

       समाजाकरता जेव्हा तो श्रम  करतो, तेव्हाच त्याचा विकास होतो. श्रम  करतांना श्रम करणाऱ्याची वृत्ती कोणती आहे , हा प्रश्न ? महत्त्वाचा आहे.   स्वार्थी वृत्तीने केलेले कार्य अथवा कोणतेही काम व्यक्तीचा विकास घडवून आणू शकत नाही आणि  सामाजिक क्रांतीला पोषकही ठरु शकत  नाही.

    🙏 म्हणून आपल्या प्रगतीचा रस्ता हा आपल्या हातात आहे. सामाजीक श्रम  करण्याचा आणि वाट चालण्याचा निर्धार हवा.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
http://www.pramilasenkude.blogspot.in
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment