विचारपुष्प ५५.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
ज्योतीचा वापर योग्य केला तर अनेकांचे आयुष्य उजळतं... पण याच ज्योतीला जर  अहंकाराचा वारा लागला तर... 'वणवा' पेटतो.....

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य..!!

स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण.... एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते.
========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन /संकलन 🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment