विचारपुष्प ६२.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
जे "कठीण" आहे,ते "सोपे" करावे,
जे "सोपे" आहे,ते "सहज" करावे,
जे "सहज" आहे,ते "सुंदर" करावे,आणि......
जे "सुंदर" आहे त्यावर मनापासून "प्रेम" करावे..
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते...
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणं
केव्हाही उत्तमच......!!

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment