गुंठा माहिती

"गुंठा"

      आपल्यापैकी बहुतेक लोकांनी गुंठा हा शब्द ऐकला असेलच. मात्र या गुंठा शब्दाची उत्पत्ती कशी झाली ? त्याची माहिती आपल्याला नाही.
      इंग्रजांनी भारतात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीन महासुला करिता सबंध देशाची उभी आडवी मोजणी केली. हे काम त्यांच्या "गुण्टर" नावाच्या अधिकाऱ्याने केले. त्याने मोजणी साठी ३३ फुट लांबीची चैन (साखळी) वापरली, त्याला "गुण्टर चैन" म्हणत असत. त्यामुळे ३३ बाय ३३ फुट गुण्टर चैनने मोजलेला जमीनीचा तुकडा म्हणजे "एक गुण्टर" (गुंठा) हे रूढ झाले.

No comments:

Post a Comment