।।ज्ञानदाता शिक्षक।।
घराघरात ज्याचा संपर्क असतो
त्याला शिक्षक म्हणतात,
काळ ज्याला थांबवू शकत नाही त्याला ज्ञानदाता म्हणतात.||१||
रस्त्यावर ज्याचा विद्यार्थी चरणस्पर्श करतात तो शिक्षक,
देऊण आयुष्याची शिदोरी बनतो पिढयांच्या भविष्याचा रक्षक.||२||
'पगारात भागवा' अभियान त्याच्यासाठी राबवावे लागत नाही,
आयुष्यात रंग भरताना मुलांच्या दुसर काही कधी मागत नाही||३||
पगार सोडूण इतर काहीच त्याला कधी मिळत नाही ,
काम करताना शाळेत कधी चिरीमिरी लागत नाही||४||
आयुष्य घडवताना कोणत्या शिक्षकाने करोडोचा घोटाळा केला नाही,
पाहूण वाहता झरा 'हपापाचा माल गपापा'कधीच केला नाही||५||
कोणत्याही कार्यालयात गेल्यावर शिपायाला 'साहेब' म्हणणारा शिक्षक असतो,
काेणाचीही गुरगुर गुमान ऐकूण घेणारा शिक्षक असतो||६||
शिपाई,क्लार्क,आचारी,गवंडी आणि बरीच कामे करणारा शिक्षक ऑल- इन- वन,
एवढ करूणसुध्दा ज्याचे वाटेल त्याचे सोसतो नाही दुखत त्याचे मन||७||
आयुष्याला आकार देणारे हात कुणावर कधी उठत नाही,
आरोपांना देताना उत्तर त्याचा तोल कधीच सुटत नाही||८||
स्वभाव त्याचा परोपकारी कधीच कुणावर उगवत नाही सूड,
पिढया घडवतो मान खाली घालूण शेवटपर्यंत राखतो मुलांचा मूड||९||
ज्याने घडवले समाजाला त्याला कुणीही येऊण अक्कल शिकवते,
अशावेळी सुध्दा शांत राहण्याचे शहाणपण त्याच्या अंगी कुठूण येते?।।१०।।.
नका देऊ काहीच,नाही काहीच अपेक्षा मात्र करू नका अपमान,
ज्यांनी घडविले तुम्हाला त्यांना दया
फक्त आणि फक्त सन्मान।।११

प्रमिलाताई अप्रतिम
ReplyDelete