🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁 विचारपुष्प 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
पूर्वीच्या काळी ज्ञानी लोक पर्वताच्या गुफांमध्ये किंवा नद्यांच्या सानिध्यात राहून आपली बुद्धी ध्यान , चिंतन यात एकाग्र करीत असत.
त्यामुळे पर्वत आणि नद्या यांच्यातील औदार्याचा गुण त्यांच्यात येई ते उदारबुध्दीचे होत.
पर्वत आपल्याला मिळालेले पावसाचे पाणी दूरपर्यंत पोचवतात. त्याचा लाभ अनेक जीवमाञांना होतो. या त्यांच्या उदारतेमुळे पर्वत जितके देतात , तितके ते पुन्हा मिळवतात. जितके द्याल, तितके मिळेल , हा सृष्टीचा नियम आहे.
😊 मनुष्याच्या ह्दयात 💗 जर उदारता येईल , तर त्याचे जीवनही संपन्न होईल.
स्कंद पुराणातील एक सुंदर 👌 वचन आले आहे , " दान केल्याने कीर्ती वाढते , !धनाचा संचय केल्याने नव्हे. पाणी💦 देणारा मेघ 🌧 वर असतो व पाण्याचा संचय करणारा सागर खाली 🌎 असतो ".
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:
Post a Comment