⛳वेतन आयोग कशासाठी.
वाढती महागाई, कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी,निव्रुत्तीनंतरचे लाभ आणि अन्य लाभांचा विचार करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना करण्यात येते.⛳
👉पहिला वेतन आयोग ;-जानेवारी १९४६.
अहवाल :-मे १९४७.
👉दुसरा वेतन आयोग :-आँगस्ट १९५७.
अहवाल:-१९५९ मध्ये अहवाल.
👉तिसरा वेतन आयोग :-एप्रिल १९७०.
अहवाल :-मार्च १९७३.
👉चौथा वेतन आयोग :-जून१९८३
अहवाल :-सन १९८७.
👉पाचवा वेतन आयोग :-९ एप्रिल १९९४.
अहवाल :-१९९७.
👉सहावा वेतन आयोग :-आँक्टोबर २००६.
अहवाल :- मार्च २००८.
👉सातवा वेतन आयोग :-जुलै २०१६.
अहवाल :- सन २०१४.
👉ही आजवरच्या वेतन आयोगाने गेल्या ७० वर्षात सुचविलेली सर्वात कमी वेतनवाढ.
👉पाचवा वेतन आयोग :-४०% वाढ.
👉सहावा वेतन आयोग :-५२ % वाढ.
👉सातवा वेतन आयोग :-२३% वाढ.

No comments:
Post a Comment