वृक्षारोपण घोषवाक्य 🌳🌳🌳🌳🌳🌳 1⃣वृक्ष लावा दारोदारी, आरोग्य येईल घरी. 2⃣वृक्ष लावा, जिवन वाचवा. 3⃣झाडं म्हणत या रे या फळं, फुलं, सावली घ्या. 4⃣झाडे लावु भारंभार, शिवार होईल हिरवेगार. 5⃣भाव तोची देव जरी, प्रेम असावे वृक्षा वरी. 6⃣सुंदर नक्षी, आकाशात पक्षी, मानव विकासास पर्यावरण साक्षी. 7⃣वसुंधरेचे हिरवे लेणे, लावा वने वाचवा वने. 8⃣हवी असेल उभी रहायला सावली, तर झाडे लावा पावलोपावली. 9⃣परिसर हे स्वछ ठेवू, सुंदरतेचे गीत गावु. 1⃣0⃣ स्वछ ठेवा शाळा, गावाची बदलेल कळा. 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*१जुलै वृक्षारोपण*
*उपयुक्त घोष वाक्ये*
*पर्यावरण जागवा*,
*वसुंधरा वाचवा*
*वृक्ष लावा दारोदारी*
*आरोग्य येईल घरोघरी*
*दारी वृक्षाचा पहारा,*
*देऊ पक्ष्यला आसरा*
*तुला हवी असेल उभी रहायला सावली…*
*तर झाडे लाव पावलोपावली..*
*वृक्ष लावा, जीवन वाचवा*
*झाडेच झाडे लावूया*
*फळे फुले वेचूया*
*नको वृक्षाशी कृतघ्न*
*राहू सदा कृतज्ञ*
*झाड म्हणतं या रे या*
*फळं, फुलं, सावली घ्या*
*एक एक कागद वाचवू. .*
*खूप खूप झाडे जगवू.*
*कावळा करतो कावकाव,*
*म्हणतो माणसा ,झाड लाव*
*झाडे लावू भारंभार,*
*शिवार होईल हिरवेगार*
*भाव तोची देव जरी*
*प्रेम असावे तरूवरी.*
*सुंदर नक्षी, आकाशात पक्षी*
*मानव विकासास पर्यावरण साक्षी*
*पुढील पिढीसाठी ठेवू वारसा*
*तरूवेली दाखवतील आरसा*
*सावली ,ऑक्सिजन, फूल ,फळ पान*
*वृक्षांचा ठेवू दिलो जानसे मान.*
*काळ्या मातीत बीज पेरले*
*ओंजळ भर पाणी घातले*
*मातीच्या कुशीत बीज हासले*
*जो बाळा जो रे जो.*
*वसुंधरेचे हिरवे लेणे*
*लावा वने वाचवा वने*
*वसुंधरा आमची छान*
*राखू तिचा मान*
*हवी असेल शुद्ध हवा ,तर* *झाडे लावा ,झाडे जगवा.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*१जुलै वृक्षारोपण*
*उपयुक्त घोष वाक्ये*
*पर्यावरण जागवा*,
*वसुंधरा वाचवा*
*वृक्ष लावा दारोदारी*
*आरोग्य येईल घरोघरी*
*दारी वृक्षाचा पहारा,*
*देऊ पक्ष्यला आसरा*
*तुला हवी असेल उभी रहायला सावली…*
*तर झाडे लाव पावलोपावली..*
*वृक्ष लावा, जीवन वाचवा*
*झाडेच झाडे लावूया*
*फळे फुले वेचूया*
*नको वृक्षाशी कृतघ्न*
*राहू सदा कृतज्ञ*
*झाड म्हणतं या रे या*
*फळं, फुलं, सावली घ्या*
*एक एक कागद वाचवू. .*
*खूप खूप झाडे जगवू.*
*कावळा करतो कावकाव,*
*म्हणतो माणसा ,झाड लाव*
*झाडे लावू भारंभार,*
*शिवार होईल हिरवेगार*
*भाव तोची देव जरी*
*प्रेम असावे तरूवरी.*
*सुंदर नक्षी, आकाशात पक्षी*
*मानव विकासास पर्यावरण साक्षी*
*पुढील पिढीसाठी ठेवू वारसा*
*तरूवेली दाखवतील आरसा*
*सावली ,ऑक्सिजन, फूल ,फळ पान*
*वृक्षांचा ठेवू दिलो जानसे मान.*
*काळ्या मातीत बीज पेरले*
*ओंजळ भर पाणी घातले*
*मातीच्या कुशीत बीज हासले*
*जो बाळा जो रे जो.*
*वसुंधरेचे हिरवे लेणे*
*लावा वने वाचवा वने*
*वसुंधरा आमची छान*
*राखू तिचा मान*
*हवी असेल शुद्ध हवा ,तर* *झाडे लावा ,झाडे जगवा.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
No comments:
Post a Comment