प्रभातफेरीसाठी घोषवाक्ये
: एक दोन तीन चार
मुला-मुलींना शिकवू छान
[
: मुलगा मुलगी एकसमान
दोघांनाही शिकवू छान
[
: एक दोन तीन चार
जि.प.शाळा छान छान
[
: चला चला शाळा झाली सुरू,
नका नका घरी आता राहू.
[
सुंदर छान माझी शाळा. गावाचा अभिमान माझी शाळा.🙏🏻🙏🏻
[
: चला जाऊ शाळेला
नव्या गोष्टी ऐकायला
[
जि.प.शाळेची मुले न्यारी
गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई
[
छान छान छान किती छान
नव्या पिढीचा मी अभिमान
[
लहान मुले देवाघरची फुले अशीच माझ्या शाळेतील बाळे
[
: मला जायचंय शाळेला
नवं काहीतरी शोधायला
[
लहान मुलांना लावी लळा
जि.प.ची मराठी शाळा ।।
[
: एक दोन तिन चार
मराठी शाळेची मुले हुशार।।
[
सब पढ़े सब बढे
अज्ञान से हम लडे
[
शाळा माझी सजली रे सजली रे, मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे.
[
: करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा. मुलगा असो की मुलगी शाळेत नाव टाका.
[
: जिप शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी ।
[
: आई आई मला आता शिकू दे, सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे.
[
चला शिकू या,पुढे जावू या
जिल्हा परिषद शाळेत,प्रवेश घेऊ या.

No comments:
Post a Comment