विचारपुष्प ६३.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰

समान पातळीवर राहणे हा पाण्याचा
धर्म आहे. तुम्ही एक घागर पाण्यातून
भरून घ्या, तेथे झालेला खळगा
भरून काढण्यासाठी बाजूचे सारे
जलबिंदू धावत येतात..,
कारण... त्यांना खळगा पाहण्यात आनंद वाटत नाही. पाण्याच्या जलबिंदुपासून ही गोष्ट आपण शिकली पाहिजे..!
प्रामाणिकपणा, कृतज्ञता, सभ्यता,
आत्मसंयमन, परोपकार, धैर्य इत्यादी
गुणांवरच माणसाचे मोठेपण व लौकिक ठरत असतो..!!
 
🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺
                 
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏻 शब्दांकन /संकलन 🙏🏻
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
हदगाव, नांदेड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment