🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁 विचारपुष्प 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
आजच्या जगात जी विषमता दिसते , दुःखे , पापे दिसतात ती कां ?
त्याचे कारण हे आहे की मणुष्याने श्रमाचे स्थान पैशाला दिले आहे. पैशामुळे स्पर्धा निर्माण झाली आणि त्यातूनच तंटे निर्माण झाले.
प्रसिद्ध रशियन लेखक टाँल्स्टाय लिहितो , " जोवर नाणी चालत राहतील , तोवर जगात शांतता असणार नाही."
श्री शंकराचार्य म्हणतात , 'अर्थमनर्थ भावय नित्यम्.'
अर्थाला म्हणजे पैशाला अनर्थ माना.हे तंटे नाहीसे करावयाचे असतील , तर भूक लागते त्या प्रत्येकाने शरीरश्रमाचे व्रत घेतले पाहिजे.कर्म केल्याशिवाय उत्पादन होत नाही आणि जीवनही चालत नाही हे सगळ्यांना ठाऊक आहे.
कर्म न करता जे चिंतन होते ते माणसाला योग्य मार्गाला लावत नाही , अयोग्य मार्गाला लावते, विकासा ऐवजी विनाशाकडे घेऊन जाते. 'Empty mind devil's workshop ' अशी म्हणच आहे.
श्रमाने बुद्धी अधीक सात्त्विक व तेजस्वी होते.
दुसऱ्याचे शोषण न करता आपल्या स्वतःच्या श्रमाने मिळवलेले खाद्यच शुद्ध , पवित्र आहार होय. तोच मानवाच्या नैतिक , आत्मिक उन्नतीला पोषक असतो.
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:
Post a Comment