📢घोषवाक्य📢 🔸🔹🔸🔹🔸🔹 🌷🌷🌷🌷🌷🌷 1⃣मंत्र आहे नव्या युगाचा, मुलींलाही हक्क आहे प्रगतीचा. 2⃣नको पैसा, नको सोने चांदी मुलींनाही द्या शिक्षणाची संधी. 3⃣जिच्या हाती पेन्सिल पाटी, तीच सुखाचे मंदिर गाठी. 4⃣आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच लक्ष्य. 5⃣शिक्षण घेऊन होऊ विचारी, घेऊ आम्ही उंच भरारी. 6⃣मुलीला शिकु द्या, माणूस म्हणुन जगु द्या. 7⃣मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण. 8⃣जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने. 9⃣बंधनाची भिंत फोडू, अज्ञानाचा अंत करू. 🔟शिक्षण करा गं धारण, सर्व सिद्धीचे कारण. 1⃣1⃣बेटा, बेटी आहे समान, दोघांनाही करूया महान. 1⃣2⃣सोडुन द्या वाईट चालीरीती, आता मुलींच्या शिक्षणाला देऊया गती. 1⃣3⃣आता मनाशी ठरवा पक्क, शिक्षण हा मुलींचाही हक्क. 1⃣4⃣आई बाबा मला शिकु द्या, घाई नको लग्नाची, मी शिकेन कुटुंबाला शिकवेन, मुलगी मी जिद्दीची. 1⃣5⃣मुलगी झाली म्हणुन डोळ्यात आणु नका पाणी, शिक्षण देऊन बनवु तिला झाशीची राणी. 1⃣6⃣कण्वऋषींचा आश्रम, शकुंतलेचे माहेर, मुलींना करा शिक्षणाचा आहेर. 1⃣7⃣ काळ बदलला तुही बदललीस, चुल -मुलची चाकोरी सोडून प्रगती पथावर निघालीस. 1⃣8⃣घडविण्या राष्ट्राचा विकास, मुलीच्या शिक्षणाचा हवा ध्यास. 1⃣9⃣ लडकी होने का गम नहीं, लडकी लडके से कम नहीं | 2⃣0⃣ जब तक सुरज चाँद रहेगा, ज्ञान बेटींयो का सन्मान बढायेगा| 🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment