☘☘☘☘☘🍀 👏👏🙏🙏💐💐 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या सीमोल्लंघनास हार्दिक शुभेच्छा !!* *पुन्हा एक नवी *पहाट*, *पुन्हा एक नवी आशा*, *तुमच्या-आमच्या कर्तुत्वाला,* *प्रगत महाराष्ट्राची नवी दिशा*...... *नवे क्षितिज नवे *स्वप्न* *ज्ञानाच्या कुशीत नवे रत्न* *प्रत्येक रत्नाची नवी इच्छा* *सोबत माझी एक नवी शुभेच्छा.....* *आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!* ☘ 🌹🌹🌹🌹🌹🌹 *शुभेच्छूकः* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*🙏🙏

No comments:

Post a Comment