विचारपुष्प क्रमांक १३४

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षण ही मानवी जीवनशक्तीची प्रेरणा असते. संस्कृती ही मानवी जीवनशक्तीचा सुंदर अविष्कार असते. शिक्षणाची मुळ भूमिका प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाण्याची असते.संपूर्ण मानव संस्कृती एकाच ध्येयानं नटलेली असते.समन्वयवृत्ती हेच खर्या संस्कृतीचे भूषण होय.*

       *मानवी जीवनसंस्कृती राखण्यासाठी शिक्षणाची गरज असते.शिक्षणाचे अंतीम ध्येय सेवामय माणसं निर्माण करणं हेच असतं.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment