विचारपुष्प क्रमांक १२१

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

   🌞       सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही...
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही...

सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते...
पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात...

           जीवनात संकटांचं येणं म्हणजे
         "Part of life" आहे,
                 आणि...
 त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
         बाहेर पडणं म्हणजे
          "Art of life" आहे...!
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment