विचारपुष्प क्रमांक १२४.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*माणूस हा सामाजिक प्राणी आहे . इतर माणसांशी असलेले भावानिक नाते हा त्याच्या जीवनातील महत्त्वाचा आधार आहे. आपल्या माणसांविषयीचा ह्दय भाव व्यक्त करण्यासाठी तो एकमेकांना भेटतो, आनंदोत्सव साजरा करतो. हेच त्याचे सण आणि उत्सव होत.*

   *ह्या सणांमध्ये कधी धार्मिक , सामाजिक भावना प्रबळ असतात ; तर कधी राष्ट्रभावना प्रबळ असते. ह्या राष्ट्रीय सणांनी देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शुरविरांच्या   त्यागाचे,पराक्रमाचे, कर्तृत्वाचे,दानाचे, कर्तव्याचे स्मरण होते.भारतीयांच्या विविधतेतील एकतेचं दर्शन या राष्ट्रीय सणाच्या दिवशी घडते.*
*ह्या थोर भारतीय वीरपुरुषांना व राष्ट्रनेत्यांना शतशः वंदन.*🙏🙏 *देशप्रेमी सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा!* 👏👏👏👏👏
🇭🇺 *जय हिंद जय भारत*🇭🇺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment