सूचना -उद्या 15 ऑगस्ट रोजी *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* या सेवेला 10 वर्षे पूर्ण होत आहे. 11 व्या वर्षात पदार्पण करताना आपल्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* विषयी आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना 9423625769 या क्रमांकावर whtasapp करावे. ही नम्र विनंती आपलाच,नासा येवतीकर, संयोजक

No comments:

Post a Comment