*हसरा वैशाख* बरसती धारा मेघातील सुगंध दरवळे मातीतील हसरा वैशाख घेऊन आला आनंद द्विगुणित मनाला झाला 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

No comments:

Post a Comment