*आजची चारोळी* *विषय - नाखवा माझा* *नाखवा माझा रोज चाले* *दर्यावरी घेऊन हाती होडी* *उदरनिर्वाहासाठी करी तो* *वादळाशी सामना घडोघडी* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

No comments:

Post a Comment