*हसरा वैशाख* हसरा वैशाख येती धरा वसुंधरेचा फुले पिसारा रूप धरेचे पाहुनी मग दूर नभी असे चंद्र बिचारा दूर दरी, डोंगरकाठी पक्षी चिवचिवाट करती कळ्या उमलती वेलीवरती दवबिंदू पडे पानावरती उन्हाच्या काहिलीने जीव कसा कासावीस होती तुझ्या आगमनाने मग सारा आसमंत खुलती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment