*चारोळी - पराधीन तू* किती राहशील पराधीन तू खंबीर नेतृत्व ओळख तुझं तू संकटाशी सामना कर आता तू स्वतःला आता तरी ओळख तू 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment