*कविता - पराधीन तू* स्त्री जन्माला आलीस तू दोन्ही घरची पणती लावलीस तू उजळून भाग्य टाकलेस तू नको समजू स्वतःस पराधीन तू स्वतःस तू कधी न समजू नकोस कमजोर,भेकड आणि लाचार रक्षण करण्यास स्वतः हो तत्पर समानतेचा आहे तुला अधिकार जन्म तुझा स्त्रीचा असला तरी प्रत्येक क्षेत्र केलेस तु पादाक्रांत केलेस सर तू अनेक शिखरे स्त्रीशक्तीस तुझ्या नाही अंत 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

No comments:

Post a Comment