चारोळी - आभास हा आभास हा मज वाटे सखे तुझ्यासोबत भेटण्याचा सहवास मज लाभावा सखे तुझ्या संगतीने राहण्याचा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment