*चारोळी - गळून पडलो तर?* संकटाशी झुंज देताना गळून पडलो तर ? पुन्हा दिमाखात उभी राहीन, हसत खेळत सार काही पुन्हा पुर्ववत करीन. प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment