चारोळी - हसरी सकाळ पाहता क्षणी मी तुला मज हसरी सकाळ ती आठवली डोळ्यातील भाव तुझ्या मग हृदयी माझ्या ती विसावली 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

No comments:

Post a Comment