*चारोळी* मावळला जरी सूर्य आजचा प्रकाश पडेल उद्याही विझल्यावर नयनाचा ज्योती नाही लागणार हाती काही जोवरी आहे जीवन म्हणूनही तोवरी जगूनी घ्यावे छान चांगल्या कर्माची फळे असतात हो महान. 🌹💐🌹💐🌹💐🌹 ✍©श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे

1 comment: