*पिंपळाच्या रोपासारखं खडकावर* *उगवता आलं पाहिजे*, *निर्भीडपणे निर्धाराच्या* *वाटेवर चालता आलं पाहिजे*. *वादळांचं काय, ती येतात आणि जातात*, *मातीत घट्ट पाय रोवून* *उभं रहाता आलं पाहिजे*. *पुन्हा सुरुवात संघर्षाची* *नव्या पर्वाची*!! *उत्तुंग गरूडभरारीची*!!!

No comments:

Post a Comment