चारोळी - आकर्षण सागरी किनाऱ्याचा तो नयनरम्य सोहळा पहा कसा पसरला, आकर्षण होता लोचनास त्याचे, लाटेस जाऊन मिसळला. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.

No comments:

Post a Comment