*आरसपाणी* आज मनी माझ्या भावगीत फुलले असे वाटे गाणं कोकिळेचे गाऊनी रात्रीच्या अंतरंगात मन माझे मनमीत होऊनी अंतरंगी डोलले प्रभातसमयी होती मग दिसती मजला बागेतील ती छोटी छोटी रंगबिरंगी आरासपाणी फुलपाखरे बघता बघता कौमुदीत नाहाले स्वप्न रंगी माझ्या त्या अंतरमनीतले 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.

No comments:

Post a Comment