चित्र चारोळ्या.....
1)
लहानपणीची मैत्री,
मोठेपणीही जपू
जातीभेद विसरून
सारे एकतेन राहू
२)
हातात हात घेउन आईचा
निघाल्या दोघी मैत्रिणी घराकडे
निरागस चेहरे त्यांचे
नजरा मात्र एकमेकीकडे
3)
तुझ्या माझ्या मैत्रीचे
प्रतीक आहे एकतेचे
शिकवण सर्वधर्मसमभावची
जोपासुया एकात्मतेची
〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे.*
No comments:
Post a Comment