प्रज्ञाशोध परीक्षा
पुणे जिल्हा
1) पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा कोणत्या वर्षी पासून सुरू झाली आहे?
1) 1995
2) 1996
3) 1997 ✅
4) 1998
2 ) पुणे नागरी संकुल हे राज्यातील कितव्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे?
1) पहिल्या
2) दुसऱ्या ✅
3) चौथ्या
4) आठव्या
3) ' विक्रम' हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या गावी आहे?
1) भीमाशंकर
2) सासवड
3) आर्वी ✅
4) राजगुरुनगर
4) राष्ट्रकूट, राजवटीत पुणे या गावाचा कोणत्या नावाने उल्लेख केला जाई?
1) पुण्य
2) पुणेरी
3) पुणे
4) पुनवडी ✅
5) पुणे जिल्ह्यात पौंड येथे कोणते धरण आहे?
1) जायकवाडी धरण
2) भाक्रानांगल धरण
3) मुळशी धरण ✅
4) राधानगरी धरण
〰️〰️〰️〰️〰️〰️
संकलन
प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment