वास्तवता
अंतरंगातील भावना ओठापर्यंत
येतात,परंतु वास्तवताचं
भान ठेवून हळूच त्या
निघून जातात....
भावनांचे हिंदोळे, मनी झुलतात नाद माझ्या अंतरीचा कानी तुझ्या ते सांगतात .....
व्यक्त करेन भावना, परंतु साद तुझी असावी, मुकेपणाच्या भावनांची ओंजळ मग सावरता यावी.....
नात्यातील जिव्हाळा असाच कायम राहावा, नयनातील अश्रुंना आधार तुझा असावा....
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment