शब्द चारोळी स्पर्धा चारोळ्या
1)
मनात दाटलेल्या आठवणीचा
भाव कसा मी व्यक्त करू
जगणे कठीण झाले आता
सांग कसा मी तुला विसरू
2)
या जगात स्वतःच स्वतःला
सावरायचं असतं,
जगणे झाले कठीण तरीही,
सोबत कोणी नाही म्हणून रडत
बसायचं नसतं.
3)
तडकलेच जर ह्रुदय कधी
असंख्य यातना होतील मनी
जगणे कठीण झाले तरी मज
उमजतील भाव आंतरमनी
〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment