चारोळी - वेसण पत्नीने घातलेले वेसण, पतीस लावते वळण सुखी संसार होण्यासाठी, सुखदुःखाच्या वाटचालीत होत असते तिच्या जीवाचे कालवण. 〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.

No comments:

Post a Comment