चारोळी - हुरहुर शाळेपासून आता राहुनी दूर मनास लागे माझ्या हुरहूर रोग हा कधी जाईल खरा हीच प्रार्थना देवा करा. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे.

No comments:

Post a Comment