बोध कथा (bodhakatha)
🌱तुळसमाय🌱बोर भाजी आवळाकृष्ण देव सावळा तुळसी विवाह सोहळा झाले सारेजण गोळा🌱तुळसीमाय संजीवनीकृपा तिची सर्वांवरीसजवूया तिला अंगणी उपयोगी आहे खरोखरी🌱मनोभावे करू या पूजनकाळजी घेऊ सर्वजणदारी तुळस लावूनकरूया रक्षण पर्यावरण🌱असावा तुळसी विवाह सोहळा ऑक्सीजन मिळे भराभरानिसर्गास या जपूया सारे होऊनी गोळा 🌱 कृत्रिम वायु कधी नसावा तुळसीआहे ऑक्सिजनचा ठेवा प्रत्येकाने आपल्या मनी ठासावीजीवन संजीवनी दारात असावी_🌱🌱🌱🌱🌱🌱_________________________✍️स्वरचित श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)