⛳🌻🌷🌻🌷🌻🌷⛳
*🌹जन्मोत्सव व सत्कार सोहळा🌹*
*जि. प. उच्च प्राथ. शाळा वाटेगाव येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*.
🌼याप्रसंगी *शा.व्य.स.चे अध्यक्ष महोदय मा.श्री दिलिपराव जाधव तर केंद्राचे कें प्र.मा.श्री पी.वाय.जाधव साहेब व शाळेचे श्री मा.चव्हाण सर (मु अ) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले*.
🌼याप्रसंगी *लेक वाचवा लेक शिकवा* या अभियाना अंतर्गत व जिल्ह्यातुन विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक शाळेचा आला असल्यामुळे शाळेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या *विद्यार्थ्यांचा तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य वाटेगाव मधील आम्ही सर्व शिक्षकवृंद करीत असल्यामुळे शा.व्य.समिती चे मा.अध्यक्ष व मा.केंद्र प्रमुख साहेब, मा.मु.अ.यांच्या कडून *शिक्षकवृंदाचा*सत्कार व बक्षिस वितरण सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.
👉 त्यानंतर 🎤 विद्यार्थ्यांची भाषणे व🎤 गीते झाली.
राजमाता जिजाऊ च्या जीवनचरित्रावर माहिती श्रीमती सेनकुडे मँडमनी , झाडे मँडमनी विद्यार्थ्याना सांगितली.
🎤कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार *कु.प्रणाली नरवाडे (सातवी)* हीने केले.याप्रसंगीचे काही क्षणचिञे👇👇👇👇
*====================*
✏वृत्त लेखन
📝 *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. (स. शि.)*
जि .प .उच्च प्राथ शाळा वाटेगाव
ता. हदगाव जी.नांदेड .
🌺♻🌺♻🌺♻🌺♻

No comments:
Post a Comment