🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
🌺🍁 *जीवन विचार* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
*श्रध्दा* म्हणजे स्वभावानुसार, मनुष्याला होणारी त्या प्रकारची सहज प्रेरणा, जीला मनुष्य विश्वासाने चिकटून राहतो.श्रध्देमध्ये महान प्रेरकशक्ती आहे.सेवेच्या मुळाशी श्रद्धा हवी.असामान्य श्रध्देच्या व्यक्ती निघतात व एखादा चांगला विचार समाजात रुजावा म्हणून सातत्याने प्रयोग करतात व समाजाला पुढे नेतात.
🙏 *विनोबाजींनी सूर्याचे 🌞 उदाहरण दिले.ते म्हणतात सूर्य 🌞 जळत असतो तेव्हा कोठे जगण्यापुरती *९८**डिग्री उष्णता आपल्या अंगात राहते.
समाजात वैराग्याचे धगधगीत जळते सूर्य 🌞 निर्माण होतात, श्रध्देने परिस्थिती झुगारुन ध्येयाकाशात जेव्हा ते भरा-या मारु लागतात तेव्हा कोठे संसारोपयोगी अल्पस्वल्प वैराग्य आपणात येते.
*श्रध्दा*आणि *बुद्धी* यांचे विषय अलग अलग आहेत , ज्याप्रमाणे कान 👂आणि 👁 डोळा यांचे विषय अलग अलग आहेत , त्यांचा एक दुसऱ्याशी विरोध नाही.
श्रध्देच्या बरोबर बुद्धी असली पाहिजे. *श्रध्दा*कर्मशक्ती आहे तर *बुद्धी* दिशासूचक आहे.
==================
e.blogspot.in

No comments:
Post a Comment